संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक विकास महामंडळ निगमचे अध्यक्ष जी. ए.मरीयोजी यांची शपथविधी गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता थीमय्या रोड, वसंत नगर बेंगलोर येथे होणार आहे.
यावेळी कार्यक्रमला मंत्री शिवराज थंगडगी, आमदार मंत्री संतोष लाड, आमदार श्रीनिवास माने (हणगल), आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
