#सोमवारी पहिला श्रावण सोमवार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील ग्राम दैवत श्री माऊली मंदिराजवळील श्री कलमेश्वर मंदिरात श्रावण मासाचे औचित्य साधुन
सोमवार दि. २८ जुलै रोजी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने गावातील कलमेश्वर मंदिरात सकाळी सात वाजता शिवलिंग अभिषेक, पूजा, महाआरती व तीर्थ प्रसाद होणार आहे. तरी गर्लगुंजी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ नेते, महिला, तसेच शिवभक्तांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.