१० वी व १२ वी उतीर्ण विद्यार्थ्या सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर (बेळगांव)मित्र मंडळ पुणे
आयोजित गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी पालक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवारी दि.८ रोजी दुपारी ३ वाजता स्व. सुषमा स्वराज बचत गट व प्रशिक्षण केंद्र(विश्वास हाॅटेलच्या बाजूला) नवले ब्रीज जवळ वडगांव खू.पणे.येथे होणार्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील अध्यक्ष खानापूर (बेळगांळ)मित्र मंडळ पुणे,हे उपस्थित राहणार आहेत.
कार्याध्यक्ष खजिनदार नारायण गावडे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डाॅ.संदीप माळवी, तर प्रमुख पाहुणे अँड.एन .डी.पाटील,सोमनाथ पाटील,स्त्रीरोग तज्ञ डाॅ.शीतल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
इयत्ता१० वी ,१२ वी उतीर्ण विद्यार्थ्यानी शनिवारी दि .७ पर्यत आपल्या प्रमाण पत्राच्या प्रती शीतल तवर मो.९३२५४५४८२८ , ज्योती गुरव ७४९९०९५०५ याच्याकडे पाठवुन द्यावीत.असे आवाहन खानापूर ( बेळगांव) मित्र मंडळ पुणे यानी केले आहे.