संदेश क्रांती न्यूज:
रविवार दि.१५ जुन ह्या ३ र्या वाढदिवसांच्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझे प्रत्येक पाऊल यशस्वी होवो!
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी!
आणि त्या आठवणीने तुझे आयुष्य आधिकाधिक सुंदर व्हाव!
तुझे मम्मी ,पप्पा चापगांवकर कुटूंबीय नागुर्डा (ता.खानापूर)