“राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते, आदर्श शिक्षक “
मा. श्री. आबासाहेब नारायणराव दळवी
यांना ७१ व्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
आपले विचार, कार्य आणि प्रेरणाव आमच्या जीवनाचे मार्गदर्शन ठरत आहेत.
आपले आशीर्वाद सदैव आमच्यावर राहोत हीच प्रार्थना.
शुभेच्छुक :
पत्नी: सौ. अरुंधती आबासाहेब दळवी.निवृत्त मुख्याध्यापिका,माजी अध्यक्ष खानापूर तालुका प्राथ.शिक्षक सोसायटी,
भाऊ: श्री. मारुती नारायणराव दळवी व सौ. नंदीनी मारुती दळवी
बहिणी: श्रीमती.सुनंदा मल्लू जाधव पाटील (कारलगा),
सौ. मालन नारायण चव्हाण पाटील (वडगाव- बेळगाव)
मुलगा: श्री. प्रसादसिंह आबासाहेब दळवी व सौ. गायत्री दळवी .
पुतणे: श्री. नारायण, श्री. अभिजीत व सौ. सारिका दळवी
कन्या:
सौ. व श्री. शिवानी उमेश कदंब-पाटील बी.ए.कार्यकारी संपादिका बेळगाव वार्ता न्यूज पोर्टल.
तेजस्विनी एम बीए,पी एम पी.सीनियर प्रोग्राम मॅनेजर,इप्रेसन ग्लोबल पुणे.
सौ. व श्री स्नेहल शिवसिंग सरदेसाई ए. एम.एड, अकॅडमी कोरडिनेटर संजय घोडवत.
सौ. व श्री. मिनल विनोद देसाई बी.ए.सीआरएम मँनेजर एसएमव्हीव्ही एज्यूकेट अँडव्हाजर प्रा.लि.
सौ. व श्री. स्मितल प्रदीप पाटील एमसीए डाटा इंजिनिअर कोच.
सौ. व श्री. किशोरी सचिन पाटील एमएससी इन क्वालिटी मॅनेजर मुळगा.
*प्रियदर्शनी जाॅग्राफी एमएससी ,
जीआयएस ,एमटेक टीम लिडर .एशेनच्यूरी सुष्णा.
पुतणी: सौ. व श्री. शामल सुनील देसाई
नातवंड: कु. ऋतुजा, शांतनु, श्रुती, गंधार, आर्याव्रत, यथार्थ, सायली, नील, युग, राजवीर, शिवांश
समस्त दळवी परिवार मणतुर्गा व खानापूर.