रुक्मिणी दशरथ मादार यांचे निधन
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता.खानापूर ) येथील रहिवासी श्रीमती रुक्मिणी दशरथ मादर ( वय ७४) यांचे सोमवार दि.३० रोजी रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात एक विवाहीत मुलगा ,दोन विवाहित मुली ,सुन ,नातवंडे ,दीर जावई असा मोठा परिवार आहे,
दैनिक पुढारीचे पत्रकार व साहित्यिक प्रल्हाद मादार यांच्या त्या मातोश्री होत.
तर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष कै. दशरथ रामा मादार यांच्या त्या पत्नी होत.