सतीश विठ्ठलराव जोशी यांचे निधन
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर स्टेशन रोड येथील प्रसिद्ध शेतीतज्ञ, फळ बागायतदार आणि समाजसेवक सतीश विठ्ठलराव जोशी,( वय ७१ )वर्षे यांचे रविवार दि. २२ रोजी अल्पशा आजाराने बेळगांव येथे निधन झाले. अंत्यविधी सोमवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी १० वाजता खानापूर येथे होणार आहे.