संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड ( ता.खानापूर) येथील रहिवाशी श्रीमती रेणुका तुकाराम चोपडे यांचे शुक्रवारी दि.१३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात चिरंजीव, सुन,तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी दि . १६ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहेत.
श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण हायस्कूलचे क्रिडा शिक्षक पी . टी. चोपडे यांच्या त्या मातोश्री होत.