- चि.सौ.का.साक्षी
हिचा शुभ विवाह - चि. ओमकार
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता .खानापूर ) येथील पी के.पी.एस सोसायटीचे चेअरमन संजय शंकर पाटील यांची सुकन्या चि.सौ.का.
साक्षी हिचा शुभ विवाह तारिहाळ ( ता.बेळगाव ) येथील शशिकांत अमृतराव जाधव -सरनारगौडा ईनामदार यांचे सुपूत्र चि.ओमकार यांच्याशी गुरूवारी दि.२६ रोजी दुपारी १२ वाजुन ९ मिनीटानी खानापूर जांबोटी रोडवरील ओमकार शुभम गार्डन कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
या वेळी वधुवराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

