संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील देसाई गल्लीतील रहिवाशी श्रीमती शांताबाई कृष्णाजी देसाई ( वय ९३) यांचे गुरू वा री दि.२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
आज दुपारी २ वाजता त्यांच्या अंत्यविधी गर्लगुंजी ये थे होणार आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे.
देसाई गल्लीतील दुकानदार अनिल देसाई यांच्या त्या मा तोश्री होत.