संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
प्रख्यात अभिनेते चित्रपटनिर्मिते हिंदी ,मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आदीराज्य गाजवणारे आणि प्रादेशिक से नेचे मानद लेफ्टनंट कर्नल नाना पाटेकर यां च्या दु:खद निधनाबद्दल कारलगा (ता.खानापूर) येथील श्री एकनाथ सोंगी भारूड भजनी मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी गणपती कल्लापा पाटील,रंजीत पाटील,प्रतीप पाटील ,गजानन जाधव,नंदू पाटील,अंतोन डिसोजा, महेश आळवणी आदी उपस्थित होते