चि.सौ.कां.ऋतुजा
*हिचा शुभ विवाह *
चि.विवेक.

संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
बरगांव ( ता.खानापूर ) येथील पी के पी एस चेअरमन श्री.कल्लाप्पा मुकूंद पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. ऋतुजा हिचा शुभ विवाह चि.विवेक ( किणये येथील श्री.विष्णु मारूती पाटील ) यांचे सुपुत्र यांच्याशी रविवारी दि. ८ फेब्रूवारी रोजी दुपारी १२ वाजुन ४०मिनीटानी इदलहोंड क्राॅस येथील हेवन लाॅन्स मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
या वेळी वधुवराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर , लोकप्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

