संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मुळचे कापोली. ( ता. खानापूर) गावचे ज्येष्ठ नागरिक खानापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन व माजी संचालक रवींद्र गणपतराव देसाई (वय 75) यांचे मंगळ वार दिनांक 25 रोजी निधन झाले.
सध्या ते हिंदवाडी -बेळगाव येथे व्यास्तव्यास होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित कन्या, जावई, नातवंडे व भाऊ असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी उद्या बुधवार दिनांक 26 रोजी सकाळी कापोली (ता. खानापूर) येथे त्यांच्या मूळ गावी होणार आहेत.