लोंढा (ता.खानापूर) येथील शिक्षण संस्थेच्या सन 2025 ते 2030 सालाकरिता
अध्यक्षपदी अशोक नेसरीकर, उपाध्यक्षपदी नरेंद्र नाईक तर सेक्रेटरी पदी संतोष भुतकी.
तसेच कार्यकारिणी पदी 1) नाना अंगडी 2) प्रवीण शहापूरकर 3) संभाजी गवाळकर 4) राम परुळेकर 5) विनय महालंक 6) सौ अनुराधा शहापूरकर 7) राजू हेब्बालकर 8) संतोष जोशी 9) सुरेश देसाई 10) बाबुलाल पटेल यांचीही बिनविरोधनिवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
शुभेच्छुक:
लोंढा शिक्षण संस्था, कर्मचारी वर्ग , शिक्षण प्रेमी व ग्रामस्थ लोंढा ता. खानापूर.