संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिंनकट्टी ( ता खानापूर. ) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालक शांतिनिकेतन एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन डिग्री कॉलेजच्या बीबीए व बीसीए कॉलेजच्या विद्यार्थ्यानी के के कोप येथील सरकार प्रथम दर्जा कॉलेजच्या वतीने आयोजित युवा प्रतिभा २०२५ स्पर्धेत यश संपादन केले आहे.
विंग ऑफ टॅलेंट!
या स्पर्धेत महादेव आर गावडा, श्रद्धा लाड, संगीता होसुरकर , कल्पना संबर्गी, महेश गावडा,राज बाळेकुंद्री, वैभव कांनकोनकर, निखिल गावंकर, माहेश्वरी देसाई ,नम्रता देसाई.
डिबेट स्पर्धा!
सातेरी इटगी, मोहम्मद मलिक, रेहान मुल्ला.
. क्विज स्पर्धा!
मोहमद इनामदार, मोहम्मद नालबंद, मोहम्मद मुल्ला, विनायक दळवी.
पिक अँड स्पिक!
श्रुती पाटील, महादेव गावडा,
मराठा मंडळ डिग्री कॉलेज खानापूर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025!
फ्रि हँड रांगोळी : शारदा लाड तृतीय क्रमांक.
जी. के.कॉम्पिटिशन!
बालकृष्ण पाटील द्वितीय क्रमांक, महादेव गावडा तृतीय क्रमांक.
यश संपादन केले आहे.
