संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता खानापूर) येथील पाटील गल्लीतील रहिवासी व म.ए . समितीचे नेते ,,नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन व गर्लगुंजी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सुमित्रा मुरारी पाटील ( वय.८८) यांचे शुक्रवार दिनांक पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यापेक्षा तीन विवाहित चिरंजीव, तीन विवाहित मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी दुपारी बारा वाजता गर्लगुंजी येते होणार आहे.