संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
फुलेवाडी (डुक्कर वाडी) तालुका खानापूर येथील रहिवासी इराप्पा गणेश कुंभार (वय 75) रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
Khanapur Breaking NEWS