इंग्लिश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता खानापूर खानापूर) गावचे ज्येष्ठ नागरिक पी के एस सोसायटीचे माजी चेअरमन ह भ प नेताजी लक्ष्मण मेलगे यांचे बुधवार दि. 17 रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी ७ विवाहित मुली, दोन चिरंजीव, सुना , नातवंडे असा परिवार आहे.