संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी ,मंगळवारी व उद्या तिसर्या दिवशी म्हणजे बुधवारी दि.२० रोजी ही सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
सतत गेल्या आठ दिवसापासपन पावसाचा जोर वाढला असुन येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे उद्या बुधवारी दि.२० रोजी बेळगाव जिल्ह्यासह खानापूर तालुक्यात अतिवृष्टीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने असुन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यानी
अंगणवाडी,प्राथमिक,हायस्कूल व पदवीपूर्व काॅलेजना सुट्टी जाहीर केली आली आहे.