{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांना भगिनीनी रक्षा बांधुन आनंद व्यक्त केला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मांगरिष मंगल कार्यालयात खानापूर तालुुक्यातील महिलां संघाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम शनिवारी दि. ९ रोजी मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा निमित्त पार पडला.
यावेळी रक्षाबंधन कार्यक्रमाला खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महिलांच्यावतीने अँड.ईश्वर घाडी यांना राखी बांधुन रक्षा बंधनचा आनंद घेतला.
यावेळी तालुक्यातील महिला संघाच्यावतीने रक्षा बंधन कार्यक्रमात महिलानी मोठ्या संख्येने भाग घेतला.
यावेळी बोलताना खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी म्हणाले हिंदू धर्मात नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षा बंधन हा सन भाऊ बहिणाच्या प्रेमातील नात्याचा सन म्हणून बहिण आपल्या भावाला रेशमी धाग्याने राखी बांधुन सदैव माझ्या पाठीशी प्रेमाने रहा . अशी मागणी केली जाते.
आज तालुक्यातील महिला संघाच्या भगिनीनी राखी बांधुन बहिण भावाच नात अतुट केलं.अस मत व्यक्त केले.