कै.पांडुरंग शांताराम हेब्बाळकर
( विमा प्रतिनिधी)
जन्म:दि.१० -०३-१९७०
स्वर्गवास: दि.०४-०७-२०२५
-–—————————
“चंदनापरी देह झिजवला,कष्टातुन वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला आठवण येते क्षणोक्षणाला”
#तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखवला,मनाचा तो भोळेपणा, नाही केला मोठेपणा ,कुणालाही नाही याची जाण, पुन्हा परतुनी यावे.हीच आमची अपेक्षा, देव तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!
तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो,हीच प्रथम स्मृतिदिनी ईश्वरचरणी प्रार्थना!
आई:श्रीमती लक्ष्मी शांताराम हेब्बाळकर,
पत्नी: श्रीमती शोभा पांडुरंग हेब्बाळकर,
मुलगा : किशोर पांडुरंग हेब्बाळकर,
मुलगी:गौरी पांडुरंग हेब्बाळकर,
भावजय:श्रीमती गीता सहदेव हेब्बाळकर,
पुतणे: देवदास सहदेव हेब्बाळकर,
पुतणे: साईनाथ सहदेव हेब्बाळकर,
बहिण:मीराबाई संभाजी लाटगांवकर,
बहिण:रेणुका पुन्नापा गावडा,
समस्त हेब्बाळकर परिवार तिवोली,ता.खानापूर.
