संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूरातील समादेवी गल्लीतील रहिवासी व माजी फाॅरेस्ट कंत्राटदार गुरूसिध्दाप्पा हेब्बाळकर ( वय .९५) यांचे आज बुधवारी दि.६ आँगष्ट रोजी सकाळ १० वाजता वृध्दपकालीन निधन झाले .
गुरूसिध्दाप्पा हेब्बाळकर हे रविंद्र हेब्बाळकर याचे वडील होत. तर कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ते सासरे होत.
त्यांची अंत्यविधी आज बुधवारी दुपारी ४ वाजता खानापूर केएसआरटीसी नवीन बसस्थानकाच्या मागील लिंगीयत स्मशानभूमीत होणार आहे.