संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर ) येथील मारूती गल्लीतील रहिवाशी व पुणे येथील माऊली इंजिनियरिंगचे मालक शाम वसंत पाटील (वय.४०) यांचे शुक्रवारी दि.२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलं, आई भाऊ असा परिवार आहे.
आज सायंकाळी ७ वाजता गर्लगुंजी स्मशानभुमीत अंत्यविधी होणार आहे.