#महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थ्यी संघटनेच्यावतीने”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे नूतन मुख्याध्यापक एस डी पाटील यांचा सोमवार दि .१ रोजी शाळा प्रारंभोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधुन येथील श्री महालक्ष्मी हाय स्कूल च्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने फेटा बाधुन, शाल व पुष्प हार घालुन स्वागत केले.
श्री महालक्ष्मी हाय स्कूल च्या मा जी विद्यार्थी संघटनेच्यावतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला.त्याबद्दल मा जी विद्यार्थी संघटनेचे कौतुक होत आहे .

