कै. श्रीमती रुक्मिणी कृष्णा खानापुरी
मृत्यू दि.11-11-2025
______________________________________________________
“कल्पनेतही नव्हते तुझे जाणे, अधुरे राहिले
जीवन जगणे, स्मृति तुझी येता मनी नयना तुन वाहे अखंड पाणी. मनी आमच्या राहतील तुझ्या सदैव आठवणी”
“तुझ्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”!
” या दुःखद प्रसंगी सांत्वन केलेल्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.”
मुलगे: श्री रमेश कृष्णा खानापुरी.
श्री. मारुती कृष्णा खानापुरे.
श्री. नारायण कृष्णा खानापुरे.
श्री. रुपन कृष्णा खानापुरे.
मुलगी: भारती चंद्रकांत होसमाणी, पुणे.
सुना:सौ.गंगा,सौ.शोभा,सौ.माधुरी,सौ.पार्वती
नातू: श्री. अविनाश रमेश खानापुरी.
नातसुन: सौ. नेहा अविनाश खानापुरी.
नातवंडे: कार्तिक, चैतन्य, कुणाल, स्वयंम,
दीपिका, राधिका, शिवानी.
पणंतवंडे: क्रिश, अदविक.
समस्त खानापुरी परिवार हलकर्णी
ता.खानापूर.