#मारूती बेतगावडा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झूंजवाड के एन (ता .खानापूर ) येथील डाॅ .प्रकाश बेतगावडा याचे वडील मारूती लक्ष्मण बेतगावडा (वय .८० ) व्या वर्षी वृध्दपाकालीन निधन रविवारी दि.६ रोजी निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन विवाहीत मुलगे,विवाहीत मुलगी ,सुना ,जावई ,नातवंडे ,असा परिवार आहे.
खानापूर लायन्स क्लबचे सदस्य व डाॅ प्रकाश बेतगावडा याचे ते वडील होत.