{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#जीवीत हनी टळली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कुसमळी जवळील मलप्रभा नदीवरील पुलावरील अवजड वाहतुक बंद करण्यात आल्याने ही वाहतुक बैलूर मार्गे वळविण्यात आल्याने रस्त्यामध्ये खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.
विनायक मुतगेकरांचा उपोषणाचा इशारा!
बैलुर रस्त्याची झालेली दुरावस्था पाहुण तालुका ग्राम पंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी चार दिवसात संबधित खात्याच्या अधिकार्यानी रस्त्याचे खड्डे बुजविलो नाहीतर पी डब्लूडी खात्याच्या कार्यालयासमोर बैलूर ग्रामस्था घेऊन उपोषणाचा इशारा दिला .तरी सुध्दा अद्याप खड्डे बुजविण्यात आले नाही.
याचा परिणाम नुकताच या रस्त्यावरून जाणारा मालवाहु टेम्पो पलटी झाला. मात्र जीवीत हानी झाली नाही. त्यामुळे नागरीकातुन तसेच वाहन धारकातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
यारस्त्याचे खड्डे बजुविले नाहीतर विनायक मुतगेकर हे उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बैलुर रस्याची