#आषाढी एकादशी साठी!
संदेश कांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
महाराष्टाचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीच्या आषाढी एकदशी उत्सवानिमित खानापूर शहरातील शिवस्मारकाजवळील श्री रामदेव स्विटमार्ट येथे आज रविवार दि.६ रोजी आषाढी एकदशी सनाचे औचित्य साधुन उपवासा निमित्त सर्व हरि भक्ताना विनामुल्य गरमागरम मसाला दुध देण्याची सेवा देण्यात येणार आहे .
अशी माहिती श्री रामदेव स्विट मार्टचे मालक व भाजपचे जेष्ठ नेते राजेंद्र रायका व चेतन रायका यानी संदेश क्रांती न्यूज शी बोलताना माहिती दिली.
तरी हरी भक्तानी याचा लाभ घ्यावा .असे आवाहन केले आहे.