संदेश क्रांती न्यूज :
खानापू प्रतिनिधी
माळ अंकले ( ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे कन्नड शिक्षक अमृत के तलवार याचे गुरूवारी दि.३ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी ,मुले असा परीवार आहे. ते मुळचे गंदिगवाड ( ता.खानापूर ) गावचे रहिवाशी असुन त्याच्या अंत्यविधी आज दुपारी १ वाजता होणार आहेत.