
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
बेळगांव येथील कलाश्री आयोजीत लकी ड्राँ सोडत खानापूर तालुका ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी विजेत्याचा सत्कार पाहुण्याच्याहस्ते करण्यात आला. व्यासपीठावर कामाक्षी पाटील (योगेश ट्रेडर्स खानापूर) ,प्रकाश धबाले ( ज्युवेलर्स) नंदकुमार कोळेकर आदी उपस्थित होते.
यामध्ये पहिले बम्पर टीव्ही युनिटचे विजेते सुरेश सिध्दाप्पा जळगेकर, तर चार उपविजेते रेश्मा प्रविण अतिवाडकर,(हिंडलगा),कोमल बसाप्पा गुरन्नावर(केदनुर), श्रुती रोहित सनदी(पिरनवाडी),शिवकुमार गडद ( वडगाव )यांचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर दुपारी ४ ते ४.३० यावेळेत उप विजेते ठरलेले.विजय वसंत गोवेकर (बैलूर ता.खानापूर),मनोहर पाटील (खादरवाडी),सिध्दाप्पा तुक्कानाचे ( देवगणहट्टी) ,गोपाळ नंदू कल्लेहोळकर,( होनगा )या विजेत्याचे कलाश्री ग्रुपतर्फे अभिनंदन करण्यात आले.