#समाज सेवक भैरू पाटीलं!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कुसमळी जवळील मलप्रभा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या मलप्रभा नदी पुलाची पाहणी करण्यासाठी महसुल मंत्री कृष्णाभैरेगोडा भेट दिली.
यावेळी महसुल मंत्री यानी मलप्रभा नदीवरील पाहणी केली. यावेळी समाज सेवक भैरू पाटील म्हणाले की याभागातील अनेक खेडे गावातील तसेच यामार्गावरून जाणार्या आवजड वाहन धारकानी यापुलाचे काम नुकताच झाले आहे. तेव्हा या पुलावरून आवजड वाहने येजा करूनये.
यापुला वरून केवळ दुचाकी व चारचाकी वाहनाची वाहनाना परवानगी राहणार आहे.
यावेळी संबधीत खात्याचे अधिकारी तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर ,काॅग्रेस तालुका अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, ग्राम पंचायत युनियन अध्यक्ष विनायक मुतगेकर आदी उपस्थित होते.
यावेळी महसुल मंत्री कृष्णाभैरेगौडा यांची भेट घेऊण परिस्थितीची माहिती दिली.