संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावरील नेटबाॅल चैम्पियनशिप सन २०२५-२६ मधील स्पर्धा उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यात नुकताच नुकताच पार पडल्या.
या स्पर्धेत कर्नाटक राज्याच्या मिश्र वरिष्ठ मुलामुलीच्या नेटबाॅल संघाने दुसरे स्थान पटकाविले.
उपांत्य फेरीतील स्पर्धेत तेलंगणाचा पराभव करत अंतिम फेरीत हरियाणा संघाबरोबर चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.तरी ही दुसर्या स्थानवर कर्नाटक राज्याला नेऊन ठेवण्यात यश आले.
बक्षिस समारंभात उत्तर प्रदेशातील मिरर जिल्हाचे माजी आमदार उमेश मल्लिक आँल इंडिया नेटवर्क फेडरेशनचे अध्यक्षहरि ओम कौशिक, व विविध राज्याचे अध्यक्ष यांच्याहस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
