संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावचा युवक विशाल सातेरी बिरजे ( वय २४ ) याचा खानापूर येथील मलप्रभा नदीत बुडन मृत्यू झाल्याची घटना ऱविवारी दि.८ रोजी ऐन रंगपंचमीच्या सना दिवशीच घडली.
त्यामुळे गर्लगुंजी गा वा वर शोककळा पसरली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी गर्लगुंजी गावात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी विशाल हा आपल्या मित्रासोबत गर्लगुंजी गावात रंगपंचमी साजरी करून तो मित्रासोबत खानापूर येथील मल प्रभा नदीत स्नानासाठी गेला होता. मात्र पोहताना तो काही वेळातच दिसेनासा झाला.मित्रानी घाबरून ही बातमी गर्लगुंजी गा वात कळविली.
लागलीच ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यानी खानापूर अग्निशामक दलाच्या जवानाना माहिती दिली.तसेच पो लि सा ना ही माहिती दिली.
लागलीच पोलिस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन अग्नि शामक दलाच्या जवानानी मलप्रभा नदी पात्रात शोध मो हिम सुरू करून अथक प्रयत्नाने मृत देह शो धुन काढला.
विशाल बिरजे हा गर्लगुंजी पी के पी एस सोसायटीचे सेक्रेटरी सातेरी बिरजे यांचा चिरंजीव होय.
याघटनेमुळे गर्लगुंजी गावात ऐन रंगपंचमी च्या सना दिवशी विशालच्या मृत्यु ने दु:खाचे सावट पसरले आहे.