#प्रजास्ताक दिनी नागरीकांनी घेतले दर्शन!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी स्मृतीदिन २६ जानेवारी भारतीय प्रजास्ताक दिन रोजी असतो.
या स्मृति दि ना निमित्त खानापूर तालुक्यासह बैलहोंगल,कित्तूर, नरगुंद आदी राज्यातील अनेक जिल्ह्यातुन क्रांति वीर संगोळी रायण्णाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी खानापूर तालुका ब्लाॅक क्राॅग्रेस अध्यक्ष व वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी नंदगड येथील क्रांति वीर संगोळी रायण्णा यांच्या समीधीस्थळी जाऊन क्रांतीवीर संगोळी रायण्णाच्या समाधीला पुष्प हार घालुन दर्शन घेतले.
या वेळी भाविकांची मोठी गर्दी होती.