#काम अर्धवट तरी ही कमत्राटदाराकडुन योजना हस्तांतरास प्रयत्न!
#ग्राम पंचायत समिती सह ग्रामस्थांचे अधिकार्याना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता. खानापूर ) येथील तब्बल दोन कोटी २५ लाख रूपये निधीतुन मंजुर झालेल्या जल जीवन मिशन योजनेचे काम गेल्या तीन वर्षापासुन कासवाच्या गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे.अनेक ठिकाणी हस्तांतरणा पूर्वीच कामाच्या निकृष्ट दर्जाचा नुमना उजेडात येत असतानाच कमत्राटदाराकडुन सदर योजना ग्राम पंचायती ला हस्तांतर करण्यासाठीॆ जोरदार प्रयत्न सुरू आहेेत.परंतु सदर काम जोपर्यत यशस्वी होत नाही.तोपर्यत कोणत्याही परिस्थिती सदर ग्राम पंचायतीला हस्तांतर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु सदर काम जोपर्यत यशस्वी होत नाही.तोपर्यत कोणत्याही पारिस्थितिक सदर योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली जाऊ नये. अशा आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य नागराज यळ्ळूरकर व दलित संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष शिवाजी मा दार,व ग्रामस्थानी केले आहे.
यानिवेदनात म्हटले आहे कि,चापगांव ग्राम पंचायत मध्ये पहिल्या टप्यात वडेबैल व आल्लेहोळ याठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम राबविण्यात आले .तेही निकृष्ट दर्जाचे झाले.त्यामुळे चापगाव व शिवोली ये थे मंजुर झालेल्या कामात पारदर्शकता आणावी अन्यथा कामावर आक्षेपनोंदवला जाईल, अशी सुचना अनेक वेळा कमत्राटदाराला व अधिकार्याना करण्यात आली होती.परंतु गेल्या तीन चार वर्षापासुन चापगाव ये थे तब्बल सव्वा दोन कोटी च्या निधीतुन सुरू असलेल्या कामात पारदर्शकता रा हि ली नाही.अनेक ठिकाणी जुन्या पाईप लाईनला योजना जोडण्यात आली आहे.शिवाय घऱोघरी जोडण्यात आ ले ले नळ वापरा पूर्वी गंजुन गेले आहेत.अनेक ठिकाणी पाणी लिकेज झाले आहे.त्यामुळे कोट्यावधी रूपये खर्चून राबविण्यात आ ले ली ही योजना हस्तांतरित करण्यासाठी खटाटोप करत आहे.तरी सदर योजना कोणत्याही पारिस्थितिक हस्तांतरीत करण्यात ये ऊ नये, झाल्यास संबधित अधिकारी व पंचायत विकास अधिकारी जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी तथा पाणी व निर्मल योजना विभागाचे कार्यकारी अभियंते रमेश मैत्री व सहाय्यक अभियंते किरण याना नि वेद ना व्दारे देण्यात आले आहे.

