#पाचशे भक्तीनी घेतला महाप्रसादाचा लाभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मयेकरनगरातील दत्त भक्त रामचंद्र पाटील हे गेल्या कित्येक वर्षापासुन दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
सा ला बाद प्रमाणे यंदाही गुरू वा री दि.,४ रोजी दत्त जयंतीचे आयोजन करण्यात आले. दत्त जयंती निमित्त सकाळी दत्त प्रतिमेची पुजा,अभिषेक विविध विधिवत पुजा , महा आरती झाल्या. तसेच दत्त जन्मसोहळा पार पडला.
दिवस भर भजनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री दत्त भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी जवळ पाचशे भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.
