कै.सौ. भागीरथी यशवंत पाटील
मृत्यू दि.15-11-2025
“कल्पनेतही नव्हते तुझे जाणे, अधुरे राहिले
जीवन जगणे,स्मृति तुझी येता मनी, नयनातुन वाहे अखंड पाणी,मनी आमच्या राहतील तुझ्या सदैव आठवणी”
“तुझ्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”!
” या दुःखद प्रसंगी सांत्वन केलेल्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.”
पती: श्री. यशवंतराव नायकाप्पा पाटील
( निवृत्त मुख्याध्यापक)
मुलगे: श्री राजेश य. पाटील
माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, विद्यमान
सदस्य शिंदोळी.
श्री. पांडुरंग य. पाटील
मुलगी:सौ.माया मोहन पाटील(कंग्राळी खुर्द)
सुना : सौ.विना रा. पाटील.
सौ.पुनम पां.पाटील.
जावई: श्री.एम.आर.पाटील(ऑलिंपिक
रेसलर)(रिटायर एअर फोर्स).
नातवंडे:नितेश,अनुरूध्द,पार्थ,मोहित,वैभव.
नाती: पुजा,सौ.मिनल चौगुले.व पुतणे.
जाऊ: श्रीमती रामाक्का, श्रीमती नंदा.
समस्त पाटील परिवार शिंदोळी ता.खानापूर.