संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पणजी बेळगाव रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन शेजारी श्री गणेश मंदिरात सोमवार दिनांक 17 रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी कार्तिक मास निमित्त दीपोत्सव पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी खानापूर शहरासह तालुक्यातील भक्तांनी दीपोत्सव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.
