संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता . खानापूर) गावच्या ग्रामदेवता श्री माऊली मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्त शुक्रवारी दि. 26 रोजी सकाळी पाचव्या माळेचे पूजन सौ. व श्री. राजू सिद्धांणी पी के पी एस माजी माझी चेअरमन यांच्या शुभहस्ते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी गर्लगुंजी गावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या शनिवार दिनांक 270रोजी सकाळी साडेसहा वाजता देवीच्या सहाव्या माळेचे पूजन सौ व श्री डॉक्टर अरुण भातकांडे यांच्या उपस्थित होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
