#वाढदिवस साधेपणाने साजरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
करंबळ ( ता .खानापूर ) गावचे सुपूत्र तसेच उत्कृष्ठ क्रिकेट पट्टू खानापूर तालुका भाजपचे निष्ठावंत युवा नेते त्याच प्रमाणे भारतीय रेल्वे सुधारणा समितीचे सदस्य सुनिल मासेकर यांचा मंगळवारी दि.१७ रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी , खानापूर तालुका भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुुबल, भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप नेते गजानन पाटील,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनिल मासेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाल,पुष्पहार व पेढे भरून उपस्थित मान्यवराच्याहस्ते शुभेच्छा देऊन वाढदिवस साधेपणाने साजरा केला.