कै.श्री.फकिरा जैनु सावंत
स्वर्गवास दि.२८-०७-२०२६
“आपलं चैतन्यरूपी अस्तित्व आमच्या हृदयात कायम आहे.”
“तीच आमची शक्ती तीच आमची प्रेरणा “
––———————————-
या दु:खद प्रसंग आमचे नातेवाई
मित्रमंडळी,सामाजिक,राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून आमचे सात्वन करून आम्हाला धीर दिला.त्या सर्वाचे आम्ही ऋणी आहोत…
शोकाकूूल :
मुलगे व सुना:
सौं वश्री कृष्णाबाई व राजाराम फकिरा सावंत
सौं व श्री मलप्रभा व प्रकाश फकिरा सावंत
सौं व श्री रेणुका व अरुण फकिरा सावंत
सौं व श्री विद्या व विलास फकिरा सावंत
नातवंडे :
सौं व श्री दिपा व प्रविण राजाराम सावंत
किसन,प्रशांत, आदित्य, स्वरूप व समस्त सावंत परिवार गर्लगुंजी ता.खानापूर