खानापूर प्रतिनिधी
मुळचे नेगिनहाळ ( ता.बैलहोगल) गावचे सुपूत्र सध्या विद्यानगर खानापूर येथील रहिवाशी शिवाजीनगर मराठी शाळेचे निवृत्त कन्नड शिक्षक बी.व्ही. गडाद ( वय ६३) यांचे मंगळवारी दि.२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्यावर पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ ,भावजय, पुतणे असा परिवार आहे.
नेगिनहाळ येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्यानगर येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या शिक्षिका श्रीमती गडाद याचे ते पती होत.