संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील हेस्काॅम कार्यालयात उद्या शनिवारी दि २० रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० यावेळीत ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी खानापूर तालुक्यातील नागरीकानी वीज संदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास मेळाव्याला वेळेत उपस्थित राहुण तक्रार नोंदवावी. असे आवाहन हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी केले आहे.
