#विहान नामकरण “
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर वनविभागाचे आरएफओ श्रीकांत पाटील यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवारी दि.१६ रोजी खानापूर पारिश्वाड रोडवरील होसमनी काॅन्वेशन हाॅल येथे उत्साहात पार पडला.
यावेळी आरएओ श्रीकांत पाटील यानी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
नामकरण सोहळ्याचेऔचित्य साधुन महिलांचे मनोरंजनपर कार्यक्रम पार पडले.
यावेळी बाळाचे “विहान ” असे नामकरण करण्यात आले.
यावेळी नामकरण सोहळ्याला भाजपचे नेते तसेच भाजप राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद सूर्यकांत कोचेरी, खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी. विविध पक्षाचे नेते तसेच वनखात्यातील खानापूर एसीएफ बसवराज वाळद,लोंढा आरएफओ पी वाय तेज,इतर आरएफओ, पत्रकार,तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.