#भाजप कार्यकर्त्याकडुन शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप कार्यालयामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत कोडोली व भाजपाचे माजी महाशक्ती केंद्रप्रमुख सुनील मासेकर यांचा संयुक्तरित्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप होते. यावेळी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी भाजपा, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल तालुका भाजपा प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ ,सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी ,बी एल 1 वसंत देसाई, रवी पाटील ,गोपाळ ढेकणे,दत्ता कदम, नारायण गुरव निवृत्ती सिद्धांनी सुनील पेजोळे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजप युवा कार्यकर्ते सुनील मासेकर यांचा शाल , पुष्पहार,व पेढे भरून त्यांचा वाढदिवस मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.
