आमट्याचे लक्ष्मण कसर्लेकर यांना बंधूशोक
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
आमटे ( ता . खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटीचे चेअरमन ,श्री स्वयंभू माहिती ( हब्बनहट्टी )तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्ष व श्रीवनदेवी सोसायटीचे संस्थापक लक्ष्मण कसर्लेकर यांचे बंधू रामा खेमा कसर्लेकर (वय ६५) याचे बुधवारी दि.१३ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी , तीन मुले ,सुना ,नातवंडे व भाऊ असा परिवार आहे.