संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
देसूर येथील श्री काशेश्वर दत्त मंदिराचे श्री सदगुरू मुरलीधर बाबा यांना १२ मे २०२३रोजी देहत्याग झाला.
यानिमित्त क्षेत्र देसुर येथे मंगळवार दिनांक १२ रोजी वैशाख कृष्ण दशमी पूर्वभाद्रपदा श्री सदगुरू मुरलीधर बाबा यांच्या चौथ्या. पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे .
तरी सर्व गुरुबंधूने मंदिरात उपस्थित राहावे.
असे आवाहन केले आहे.