!चि.सौ.कां.श्रध्दा
हिचा शुभ विवाह
चि. शुभंम !
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील.कै सुरेश गोपाळ कुंभार व हलकर्णी ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथामिक मराठी शाळेच्या नूतन मुख्याध्यापिका श्रीमती बेबी सुरेश कुंभार यांचे सुपूत्र चि.शुभंम यांचा शुभ विवाह चि.सौ.का. श्रध्दा ( गंगाराम लक्ष्मण कुंभार मु .सिंगीनकोप ता.खानापूर) यांच्याशी रविवारी दि.१० मे रोजी दुपारी १२. ३१ मिनिटानी हेवन लाइन्स इदलहोंड क्राॅस ता.खानापूर येथील मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधु वराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तसेच विविध मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.