संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बुक यांच्यावतीने नंदगड ( ता.खानापूर ) येथील मार्केटिंग सोसायटीच्या संचालक मंडऴावर संचालक म्हणून सिरोली पी को पी एस सोसायटीचे चेअरमन कृष्णा गुरव रांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव क्रमांक १६ मंजुर करण्यात आला होता.या ठरावा नुसार बॅकेने आपल्या अधिकाराचा वापर करून कृष्णा गुरव यांची नंदगड ( ता. खानापूर )मार्केटिंग सोसायटीच्या संचालक मंडळावर बॅकेचे नाम निर्देशित प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.,त्याबद्दल त्यांचे खानापूर तालुक्यातुन त्यांचे आभिनंदन होत आहे.
