
ए आय सी सी सचिव पदी निवड झाल्याबदल!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूरच्या माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर यांची अखिल भारतीय काॅग्रेस कमिटी सचिव पदी निवड झाल्याबदल खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनच्यावतीने गुरूवारी दि.१३ रोजी त्याच्या निवासस्थानी खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. डी ई नाडगौडा तसेच असोसिएशनचे सेक्रेट्ररी डाॅ .सागर नार्वेकर याच्यावतीने माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकर याचा शाल, पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सत्कार केला.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाचे नेते व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.